Heart touching , Motivational , Love , Real life thoughts marathi story only
Sunday, 11 February 2018
पति..
रागात येऊन... सासूला sms पाठवतो..
“तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस अन्न बेचवच बनत आहे" .
.
.
.
.
.
.
.
. सासू उत्तर देते.. .
.
.
.
.
.
.
.
. “तुम्ही वस्तू घेउन तीन वर्ष झाले, वॉरंटी संपली. आता बिघडलेल्या वस्तूस उत्पादक जबाबदार नाही " 😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment