विरोधक आणि स्पर्धक . .
जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे,तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे.
. . स्पर्धक व विरोधक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात.
विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हांला कष्ट करावे लागत नाहीत . . .
. . समाज फुकटात त्यांना तुम्हाला देऊन टाकतो.त्यांच्यावर चिडू नका.त्यांचे कायम स्वागत करा. कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे . . !

No comments:
Post a Comment