नवरा बायको एकत्र बसून नॅशनल जिओग्राफि चॅनल पाहात होते........
बायको - मला भिती वाटतेय, आता तो चित्ता बिचाऱ्या हरणाला पकडून बहुतेक मारून खाणार ?
नवरा - अग हा तर निसर्गनियम आहे.
"जिवो जीवस्य जीवनम्।"
बायको - please, काहीतरी करा ना ,,,,.
नवरा - अग मि काय करू शकतो???
बायको - हे पहा,,,, आत्ताच सांगते,,,, जर का त्या चित्याने हरणाला मारून खाल्ले तर,,, तर,,,, तुम्हाला मला रोज शॉपिंगला न्याव लागेल,,,,,
दररोज कॅंडल लाईट डिनर द्यावा लागेल,,,,,, आणि ,,,आणि,,,, माझी आई अगदी कायमची आपल्याकडे राहायला येईल ,,,,,,,,,,,,,
.............आता तुम्ही या पुढची स्टोरी या व्हिडीओ मध्ये पहा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,
No comments:
Post a Comment